ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र

सध्या तीव्र उस्मियाना ठाणेकरांना हैराण केल असतानाच आज सकाळी ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र दिसत होतं.

Read more

लोक सहभागातून येऊरची काच आणि प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता – संजय केळकर यांचा उपक्रम

काचेच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिकचा पसारा यामुळे बकाल झालेल्या येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला. पायथ्यापासून माथ्यापर्यंत सुमारे तीन किलो मिटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच, प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्तता करण्यात आली. यावेळी तब्बल ३० मोठया पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवडा ठाण्यात सुरु असून तसेच … Read more

सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट आणि मराठी विज्ञान परिषद यांचे संयुक्त विद्यमाने सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

Read more

ठाणेकरांची सावली 17 मेला अदृश्य होणार

आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के सत्य असतेच असे नाही. वर्षातील असे दोन दिवस असतात की ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘ शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हटले जाते. बुधवार, १७ मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा … Read more

उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यु होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Read more

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन

स्वच्छ जल, स्वच्छ मन हे ध्येय समोर ठेवत ठाणे महानगरपालिका आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

नवी मुंबई खाडीत फेमींगोचं आगमन

नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर संबोधले जाते, शहरात अनेक ठिकाणी पाणथळे आहेत ज्या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मध्ये परदेशी पाहुणे अर्थात रोहित पक्षांचे आगमन होते. लाखो किलोमिटरचा प्रवास करत लाखोंच्या संख्येने हे रोहित पक्षी एका विशिष्ट कालावधीसाठी नवी मुंबईत वास्तव्यास येतात, आताही ते आले आहेत.त्यांना पाहण्यासाठी मुंबई सह ठाणे रायगड परिसरातून अनेक पर्यटक गर्दी करत आहेत,त्यांची एक … Read more

येउरच्या जंगलाची छोटी आवृत्ती नौपाड्यात अवतरणार

जागतिक पर्यावरणाच्या दिनानिमित्त सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संकुलात ‘मियावाकी’ या जॅपनिश कृषि संकल्पनेच्या आधारावर वृक्ष रोपण कार्यक्रम झाला.

Read more

सोमवार १६ मे रोजी मुंबईकरांना आणि मंगळवार १७ मे रोजी ठाणे डोबिवलीकरांना – शून्य सावलीचा अनुभव घेता येणार

सोमवार १६ मे रोजी मुंबईकरांना आणि मंगळवार १७ मे रोजी ठाणे -डोंबिवलीकरांना दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही असं म्हटलं जात असले तरी ते शंभर टक्के … Read more

जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता

जिल्ह्याला 16 मार्चपर्यंत उष्ण लहरीचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

Read more