ठाण्यामध्ये आज होणारी पाणी कपात रद्द

ठाण्यामध्ये आज होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी आणि मीरा-भाईंदरकडे जाणारी वाहिनी साकेत येथे एका व्हॉल्व्हद्वारे जोडण्यात आली आहे. या व्हॉल्व्हमध्ये गळती असल्यामुळं दुरूस्तीसाठी उद्या सकाळी ९ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही दुरूस्ती होणार नसल्यामुळं पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading