शेतक-यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा

शेतक-यांच्या प्रती शासनाची अनास्था, शेतक-यांचं दु:ख आणि सरकारची बेफिकीरी चव्हाट्यावर आणण्याबरोबरच दुष्काळात होरपळणा-या आणि शेवटी मृत्यूला कवटाळणा-या शेतक-याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा नेला जाणार आहे.

Read more

१५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास सर्वांनी एकत्रितपणे आणि समन्वयानं काम करण्याच्या सूचना देतानाच १५ मे नंतर खोदकाम केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

काळ्या जादूसाठी वापरल्या जाणा-या मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

काळ्या जादूसाठी वापरल्या जाणा-या मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्याप्रकरणी एका व्यक्तीस गुन्हे शाखेनं गजाआड केलं आहे.

Read more

मलनिस्सारण वाहिनीसाठी खणलेल्या खड्ड्यात अर्टिगा गाडी पडल्यानं वाहन चालकाचा मृत्यू

मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे.

Read more

९ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या मेट्रोस विरोध न करण्याचं आमदार प्रताप सरनाईक यांचं आवाहन

नऊ वर्षाच्या प्रयत्नानंतर सुरू झालेल्या कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४ च्या कामामध्ये विघ्न आणू नये असं आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.

Read more

ज्या ठिकाणी कमी अथवा विस्कळीत पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी टँकरद्वारे विनामूल्य पाणी पुरवठा करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

शहरामध्ये ज्या ठिकाणी कमी पाणी पुरवठा किंवा विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे अशा ठिकाणी १५ जून पर्यंत विनाशुल्क टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

एटीएममध्ये एका युवतीसमोर अश्लील वर्तन करण्याप्रकरणी एका उच्चशिक्षित युवकाला अटक

एटीएममध्ये एका युवतीसमोर अश्लील वर्तन करण्याप्रकरणी एका उच्चशिक्षित युवकाला पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

शहरामध्ये उद्याची पाणी कपात रद्द आता शुक्रवारपासून पुढील २४ तास पाणी पुरवठा बंद

ठाणे महापालिका आणि स्टेम प्राधिकरणामार्फत उद्या होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम

मराठी साहित्यातून महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवणारा ऐसी अक्षरे रसिके हा बहारदार कार्यक्रम मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे सादर करण्यात आला.

Read more