ठाणेकरांच्याही ५०० चौरस फूटाच्या मालमत्तेवरील कर माफ करण्याचं उध्दव ठाकरे यांचं पुन्हा आश्वासन

मुंबईमध्ये ज्याप्रमाणे ५०० चौरस फूटाच्या घरांना करमाफी करण्यात आली तशी ठाण्यातही केली जाईल असं आश्वासन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाणेकरांना दिलं.

Read more

राज्यातील कौटुंबिक न्यायालयांसाठी योग्य उमेदवारांची वानवा – न्यायमूर्ती अभय ओक

राज्यामध्ये कौटुंबिक न्यायालयांची मोठी गरज असून या कौटुंबिक न्यायालयांसाठी न्यायमूर्ती नेमण्याकरिता योग्य उमेदवार मिळत नसल्याची खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

Read more

ठाण्यात रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिला मतदान जनजागृतीचा संदेश

ठाण्यात रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचा संदेश दिला.

Read more

उल्हासनगरमध्ये एका गाडीतून ७१ लाखांची रोकड हस्तगत

कल्याण लोकसभा अंतर्गत निवडणूक आचारसंहिता भरारी पथकानं उल्हासनगरमधील शांतीनगर नाक्यावर एका गाडीतून ७१ लाखांची रोकड जप्त केली आहे.

Read more

नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना अटक

नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरूणांची लाखो रूपयांची फसवणूक करणा-या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे इस्टेट युनिटनं अटक केली आहे.

Read more

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत रणकंदन

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेत रणकंदन माजलं आहे.

Read more

मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन देणा-या शिवसेनेनं ठाणेकरांचा विश्वासघात केल्याचा नब मुल्ला यांचा आरोप

पालिका निवडणूक प्रचारात ठाणे-मुंबईतील ५०० चौरस फूटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन देणा-या शिवसेनेनं ठाणेकरांचा विश्वासघात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला आहे.

Read more

यंदाच्या खरीप हंगामात ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पीकासह अन्य खरीप पीक लागवडीचं नियोजन

यंदाच्या खरीप हंगामात ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पीकासह अन्य खरीप पीक लागवडीचं नियोजन करण्यात आलं.

Read more

गटारात पडलेल्या मानसिक रूग्णानं महापालिकेला लावलं कामाला

लॉकिम समोरील गटारात एक मानसिक संतुलन ढळलेली व्यक्ती पडल्यामुळे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्रास झाला.

Read more

ठाण्यात प्रचाराला मैदानच नसल्यामुळे थेट रस्त्यावरच सभा घेण्यास परवानगी

ठाण्यामध्ये सभा घेण्यासाठी मैदानंच उरली नसल्यानं आता थेट रस्त्यावर सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानं न्यायालयाचा अवमान झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read more