डीजी ठाणे प्रणालीनं गाठला १ लाखांचा नोंदणी टप्पा

डीजीटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनांच्या माध्यमातून थेट संवाद साधणा-या ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत डीजी ठाणे या प्रणालीनं एक लाख नोंदणीचा टप्पा पार केला आहे.

Read more

जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला अटक

जस्ट डायलद्वारे मिळालेल्या फोन नंबरवरून इलेक्ट्रीक सामानाच्या वितरकांशी संपर्क साधून फसवणूक करणा-या भामट्याला ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकानं अटक केली आहे.

Read more

नवीन वाहनांना आजपासून उच्चसुरक्षा नंबरप्लेट लावणं बंधनकारक

वाहन चालकांना आजपासून त्यांच्या नवीन वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी पट्टी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

Read more

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प रद्द करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात असलेल्या खाडी किना-यावरील पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रावर सुशोभिकरणाच्या नावाखाली वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. तसंच शहरातील कळवा, मीठबंदर, गायमुख आणि साकेत परिसरातही या प्रकल्पाची कामं सुरू झालेली असून या संपूर्ण खाडी किनारीच्या पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रात डेब्रिजचा भराव टाकून ही ठिकाणं अक्षरश: नष्ट करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

Read more

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल – स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

देशाच्या परराष्ट्रीय धोरणात गेल्या ५ वर्षात झालेला आमुलाग्र बदल देशासाठी अनुकुल ठरत असून परराष्ट्र धोरण राबवताना निर्णयाला न घाबरणं आणि निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करणं तसंच तडजोड न करता लवचिकता स्वीकारणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ५ वर्षातील परराष्ट्र धोरणाचं सूत्रं असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी केलं.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे मोजकेच नगरसेवक उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी हूँ चौकीदार याअंतर्गत देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधला. मात्र या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

Read more