ठाण्यातील सभेला अपेक्षित गर्दी न जमा झाल्यानं ठाण्यात येऊनही प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेणं टाळलं

वंचित आघाडीच्या ठाण्यातील सभेला अपेक्षित गर्दी न जमा झाल्यानं ठाण्यात येऊनही प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेणं टाळलं.

Read more

ठाण्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीसोबत तर कार्यकर्ते आघाडीसोबत असल्याचं चित्र

ठाण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते महायुतीसोबत तर त्यांचे कार्यकर्ते आघाडी सोबत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Read more

खासदार राजन विचारे यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेतील प्रश्न याबाबत समाधानकारक कामगिरी

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या कारभाराबाबत टीका होत असली तरी त्यांची लोकसभेतील उपस्थिती आणि लोकसभेत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न याबाबत त्यांची कामगिरी ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली असल्याचं दिसत आहे.

Read more

मतदार शिवसेनेला विरोध का करत आहेत याचा विचार शिवसेनेनं करण्याची गरज – जितेंद्र आव्हाड

ज्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले तेथील मतदार शिवसेनेला विरोध का करत आहेत याचा विचार शिवसेनेनं करण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज व्यक्त केली.

Read more

शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीला वाघबीळ ग्रामस्थांनी केला विरोध

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना वाघबीळ ग्रामस्थांचा विरोध सहन करावा लागला.

Read more

जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न दिल्यामुळं प्रकाश आंबेडकरांची सभा न झाल्याचा आरोप

जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न दिल्यामुळं बदलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि अससुद्दिन ओवेसी यांची सभा होऊ शकली नाही.

Read more

वाहतूक कोंडीत अडकलेल्या उध्दव ठाकरे यांची उपहासात्मक माफी मागत आव्हाडांकडून सत्ताधा-यांवर टीका

ठाणे महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असतानाही शिवसेनेला वाहतूक कोंडी सोडवता आली नाही याचा फटका त्यांच्याच नेत्यांना बसला. त्यामुळं आपण ठाणेकरांसह सत्ताधा-यांच्या वतीनं त्यांची माफी मागतो अशी उपहासात्मक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Read more

ठाण्यातील भावना मिश्रा यांना ब्युटीफूल आईज् या किताबानं गौरवलं

ठाण्यातील भावना मिश्रा यांना ब्युटीफूल आईज् या किताबानं दिल्लीत झालेल्या सौंदर्य स्पर्धेत गौरवण्यात आलं आहे.

Read more

आधारवाडी कारागृहात कैद्यानं कारागृह अधिक्षकांच्या केबिनची फोडली काच

आधारवाडी कारागृहात कच्चा कैदी असलेल्या नारायण रेड्डी यानं कारागृह अधिक्षकांच्या केबिनची काच फोडली आहे.

Read more

शिवसेनेचे राजन विचारे यांचा ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र वचननामा

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला वचननामा प्रसिध्द केला आहे.

Read more