कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत प्रशिक्षण

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

Read more

प्रशांत नगर येथील एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरं मिळणार.

शहरात अनेक एसआरएचे प्रकल्प विविध कारणांनी रखडले असून आमदार संजय केळकर यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला.

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना झाले.

Read more

जीवरक्षक साधनांच्या वापराचे आपदा मित्रांना अंबरनाथमध्ये प्रशिक्षण

ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित अंबरनाथ येथे सुरू असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपदा मित्रांना पूरस्थिती सारखी नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत जीवरक्षक साधनांच्या उपयोग कसा करायचे याचे अंबरनाथ येथील धरणात देण्यात आले.

Read more

परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंची जयंती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ’महिला सेना विधानसभा प्रमुख“ परिषा सरनाईक यांच्या संकल्पनेतून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी विविध ठिकाणी भव्य हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

दर्जा वाढवण्यासाठी आता यांत्रिकी पध्दतीनं सफाई केली जाणार

महापालिका क्षेत्रामध्ये सध्या साध्या पध्दतीनं सफाई केली जात असून याचा दर्जा वाढवण्यासाठी आता यांत्रिकी पध्दतीनं सफाई केली जाणार आहे.

Read more

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला काल संध्याकाळच्या सुमारास आग

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला काल संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती.

Read more

एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी

एका चार चाकी वाहनानं दिलेल्या धडकेत पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.

Read more

ठाणे शहराचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू न झाल्यामुळे ठाणेकरांची मोठी अडचण

ठाणे शहराचा पाणी पुरवठा अद्यापही सुरू न झाल्यामुळे ठाणेकरांची मोठी अडचण झाली आहे.

Read more

महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू

राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेस कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला असून महापालिकेच्या नऊ आरोग्य केंद्रात आजपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले आहे.

Read more