ठाणे रेल्वेस्थानक परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त राहिल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

रेल्वेस्थानक परिसर कायमस्वरुपी मोकळा राहिल यासाठी रेल्वे स्थानकापासून चारही बाजूला 150 मीटरच्या परिसरात फेरीवाला असता कामा नये अशा प्रकारे कारवाई करण्याचे निर्देश देत असतानाच महापालिका आणि वाहतूक पोलीसांच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याबरोबरच फ्लायओव्हर वरील आवश्यक स्थापत्ये कामे करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन

आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

अबोली रिक्षा चालक व ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनांच्या रॅलीने आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप निमित्ताने ठाण्यातील महिला अबोली रिक्षा, दुचाकी  तसेच ठाण्यातील मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कुलची चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली.

Read more

ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार ‘ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई- बसेस

येऊरसारखा जैवविविधतेने नटलेला डोंगर लाभलेल्या ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये आहे. ‘स्वच्छ, सुंदर ठाणे’ शहर आता आणखीनच बदलू लागले आहे, शहरातील भिंती बोलू लागल्याने या शहराच्या सौंदर्यीकरणात आणखीनच भर पडत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहराची वाहिनी समजल्या जाणाऱ्या परिवहन सेवेचे बदलते रुप लवकरच ठाणेकरांना अनुभवयास मिळणार असून ‘ब्रीथ ईझी, झिरो इंमिशन, नो नॉईज’ अशा पर्यावरणपूरक ई- बसेस ठाणे शहराला एक नवीन ओळख देणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.

Read more

ठाणेकरांच एक आकर्षण असलेला तलाव पाळी परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश

ठाणेकरांच एक आकर्षण असलेला तलाव पाळी परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे.

Read more

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण – जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू

ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या समस्यांचे निराकरण आता होणार आहे. जेष्ठांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून याद्वारे जेष्ठांच्या तक्रारींचं निवारण केलं जाणार आहे.

Read more

मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारी कुठली जागा नसून अज्ञानाच्या अंधारातून मुक्त होणे म्हणजे मोक्ष होय – बेल्जियन संशोधक कॉनराड एल्स्ट

प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या वतीने वतीने ज्येष्ठ बेल्जियन संशोधक आणि लेखक कॉनराड एल्स्ट यांचे विशेष व्याख्यान पाणीनि सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेले होते.

Read more

ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या प्रतिरुप मुलाखती

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींकरिता ठाणे महापालिकेच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित केलेल्या प्रतिरुप मुलाखती यशस्वीरीत्या पार पडल्या.

Read more

गायमुख येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

गायमुख येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा दुसरा टप्पा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे, ही माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

Read more

शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य अशुद्ध जलवाहिन्याची तसेच मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील अत्यावश्यक कामे करण्याकरिता बुधवार 18 जानेवारी रोजी 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-3 च्या लगत गळती काढणे, शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर लोढाधाम जवळ गळती काढणे, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर … Read more