जीवरक्षक साधनांच्या वापराचे आपदा मित्रांना अंबरनाथमध्ये प्रशिक्षण

ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित अंबरनाथ येथे सुरू असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपदा मित्रांना पूरस्थिती सारखी नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत जीवरक्षक साधनांच्या उपयोग कसा करायचे याचे अंबरनाथ येथील धरणात देण्यात आले.

Read more

आपदा मित्रांनी मासुंदा तलावात घेतले पूर परिस्थितीमधील बचाव कार्याचे प्रशिक्षण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थींना आज पूरपरिस्थितीतील बचाव कार्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

आपदा मित्र प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी गिरवले आगीवर नियंत्रण मिळवण्याचे धडे

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या आपदा मित्रांच्या पहिल्या तुकडीतील राष्ट्रीय कॅडेट कोअर, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आगीवर नियंत्रण कसे मिळवावे तसेच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय करावे, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

Read more

जिल्ह्यात तयार होणार 500 आपदा मित्र

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ठाणे जिल्ह्यातून 500 आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read more