आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री

ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री झाली आहे.

Read more

आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू

विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू असल्याचं दिसत आहे.

Read more

आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू – आनंद परांजपे

ठाणे महापालिका प्रशासनानं सत्ताधा-यांच्या हातचं बाहुलं होऊ नये, गोरगरिब शेतक-यांनी उत्पादित केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

Read more

पदपथावरील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपली – परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांकडून लाठीमार

पदपथावर उभारण्यात आलेल्या आंबा विक्री केंद्रावर कारवाई करण्याच्या मागणीवरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये काल जोरदार जुंपली.

Read more

आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं धरणं आंदोलन

विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून धुमसत असलेला वाद सुरूच असून पालिकेच्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज धरणं आंदोलन केलं.

Read more

जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा

शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Read more

वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करावं अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

महावितरणच्या वीज बील भरणा केंद्र चालकांच्या मागण्या मान्य

महावितरणच्या अटी शर्थींनी त्रस्त झालेल्या राज्यातील १० हजाराहून जास्त वीज बील भरणा केंद्राचा तिढा सुटला आहे.

Read more

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांची सैन्यदलाचे हात बांधून ठेवल्याबद्दल मनमोहनसिंग सरकारवर जोरदार टीका

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी सैन्यदलाचे हात बांधून ठेवल्याबद्दल मनमोहनसिंग सरकारवर जोरदार टीका केली.

Read more