गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाचं आयोजन

ठाण्यातील आंबा महोत्सव यंदा षोडश वर्षात पोहचला आहे. गेली १६ वर्षे असे महाकष्टाचे काम करून शेतकऱ्याना मदतीचा हात देण्यासोबतच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम आमदार संजय केळकर करीत आहेत अशी प्रशंसा करून ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी अशा प्रकारचे महोत्सव मुंबईतही व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.

Read more

​ठाण्यात २ ते १४ मे या कालावधीत आंबा महोत्सवाचं आयोजन

असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे.

Read more

आंबा महोत्सवाची धूम यंदा ठाणेकरांना अनुभवता येणार

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त आंबा महोत्सवाची धूम ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

Read more

आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री

ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात तब्बल ३० हजार डझन आंब्याची विक्री झाली आहे.

Read more

ठाण्यात १० मे पर्यंत आंबा महोत्सव

संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आणि कृषी आणि पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव

ठाण्यामध्ये उद्यापासून आंबा महोत्सव सुरू होत असून या आंबा महोत्सवाचं उद्घाटन सुप्रसिध्द सिने-अभिनेता संतोष जुवेकर याच्या हस्ते होणार आहे.

Read more