मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Read more

ठाण्यामध्ये येत्या शनिवारी सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन

ठाण्यामध्ये येत्या शनिवारी उपवन तलावाजवळ सामुहिक अग्निहोत्राचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

आवास दिनाचं औचित्य साधत घरकुल योजनेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचा-यांचा सन्मान

आवास दिनाचं औचित्य साधत केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या जिल्हा परिषद
अधिकारी-कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

Read more

ठाण्यात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

ठाण्यामध्ये विविध संस्थांतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला.

Read more

केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना अटक

केबल व्यापा-यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या ६ आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकानं अटक केली
आहे.

Read more

ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं

जेएनयु मधील अन्याय्य शुल्क वाढीविरोधातील आंदोलनाला दडपण्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठाण्यात सम्यक
विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.

Read more

महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

ठाण्यातील ए. डी. चव्हाण, विजय साळी या दोन ज्येष्ठ विधीज्ञांचा जीवन गौरव पुरस्कारानं गौरव

ठाण्यातील दोन ज्येष्ठ विधीज्ञांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Read more

श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बि-हाड मोर्चा

श्रमजीवी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बि-हाड मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या विद्यमाने आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप

भारतीय जनता पक्ष आणि उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत योजना शिबीर आणि निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डचं वाटप करण्यात आलं.

Read more