२६ डिसेंबरला होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार – दा. कृ. सोमण

खगोलीय घटनांमध्ये दुर्मिळ समजलं जाणारं कंकणाकृती सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबर रोजी भारतातून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

विवेकवाडी परिवारातर्फे ठाण्यात पाण्याची गोष्ट हा विशेष कार्यक्रम

जनसहभागातून जलसंधारण आणि जलसंधारणातून मनसंधारण याद्वारे दुष्काळाविरोधात काम होत आहे. श्रमशक्ती आणि जनशक्तीच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकामी पाणी फौंडेशनने पुढाकार घेतला आहे. यात ज्ञानप्रबोधिनी सहकार्य करत आहे.

Read more

कॅनडियन ट्रेड कमिशनरची महापालिका अधिका-यांशी चर्चा

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांमध्ये कोणत्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी कॅनडियन ट्रेड कमिशनर अखिल त्यागी यांनी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांची भेट घेतली.

Read more

ठाणे शहराला फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत कचरामुक्त शहराचे मूल्यांकन होणार असून ठाणे शहराला फाईव्ह स्टार रेटींग प्राप्त व्हावे यासाठी स्वच्छता मोहिमेबाबत प्रत्येक विभागानं आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सर्व अधिका-यांना दिल्या.

Read more

चितळसर पोलीसांनी अवघ्या ३ दिवसात उघडकीस आणली ३९ लाखांची चोरी

मालक बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून नोकराने केलेली चोरी ३ दिवसात उघड करून आरोपीसह सर्व माल जप्त करत चितळसर पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला म्हणून अजित पवार यांना ठाण्यात जोडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ठाण्यात उमटल्या.

Read more

मुलभूत सुविधांचे बळकटीकरण आणि समूह विकास योजनेद्वारे गोरगरिबांना हक्काचं अधिकृत आणि पक्कं घर मिळवून देण्याचं महापौरांचं आश्वासन

ठाण्यामध्ये मुलभूत सुविधांचे बळकटीकरण आणि समूह विकास योजनेद्वारे गोरगरिबांना हक्काचं अधिकृत आणि पक्कं घर मिळवून देण्याचं आश्वासन नवनिर्वाचित महापौर नरेश म्हस्के यांनी दिलं आहे.

Read more

पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचा-यांची भरती पुढे ढकलली

ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचा-यांची भरती पुढे ढकलण्यात आली आहे.

Read more

बेकायदेशीरपणे सदस्यत्व जमवणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे मिनाक्षी शिंदेंचे आदेश

महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सदस्यत्व जमवणा-या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी

डोंबिवली टपाल कार्यालयामध्ये लवकरच पारपत्र सेवा केंद्र कार्यान्वित करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केली आहे.

Read more