२६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांना सिद्धेश्वर तलावा शेजारील शहीद उद्यानात श्रद्धांजली

देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना नेहमी स्मरणात राहावे यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर तलाव शेजारी असलेल्या शहीद उद्यानात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात आली.

Read more

२६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ठाण्यात मानवंदना

२६/११च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना ठाण्यात मानवंदना देण्यात आली.

Read more

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली

मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील शहीद जवानांना ठाण्यात श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Read more

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more