ठाण्यामध्ये नोव्हेंबर अखेरपर्यंत ५.७ टन प्लास्टीक जप्त तर २ लाखांचा दंड वसूल

महापालिकेच्या प्लास्टीक बंदी कारवाईअंतर्गत जवळपास ५.७ टन प्लास्टीक जप्त करण्यात आलं तर २ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

Read more

ठाण्याचे माजी उपमहापौर दत्ता कामत यांचं निधन

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता कामत यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं काल निधन झालं.

Read more

गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या त्रिपुरा चिटफंड विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अल्प कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या त्रिपुरा चिटफंड या गुंतवणूक कंपनीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

Read more

प्लास्टीकच्या पुनर्वापराबाबत अतिरिक्त आयुक्तांची विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा

प्लास्टीक पुनर्वापराच्या विविध तंत्रज्ञानाबाबत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी अतिरिक्त पालिका आयुक्तांनी चर्चा केली.

Read more

वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यासाठी धोरण निश्चित

वृक्ष अधिनियम १९७५ आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्याबाबत वृक्ष प्राधिकरणानं निश्चित केलेल्या मार्गदर्शक अटी आणि शर्थींनुसार शास्त्रोक्त पध्दतीनं फांद्यांची छाटणी करण्यासाठीचे धोरण वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं.

Read more

ठाणे महापालिकेतर्फे शिक्षकांसाठी मानसिक आरोग्य तसंच प्रेरणादायी जीवन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम

ठाणे महापालिकेतर्फे शिक्षकांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भावनिक समायोजनाकरिता मानसिक आरोग्य तसंच प्रेरणादायी जीवन या विषयावर एका प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सहकार्य करण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन

सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.

Read more

राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरण पटूंनी केली पदकांची लयलूट

सिंधुदुर्गतील देवबाग बीच येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनच्या जलतरण पटूंनी पदकांची लयलूट केली आहे.

Read more

बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं केलं जेरबंद

बिबळ्याचं कातडं विक्रीसाठी आणलेल्या दोघांना वन विभागानं जेरबंद केलं आहे.

Read more

विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांचं निधन

ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे अध्यक्ष भाई टिळवे यांचं काल निधन झालं.

Read more