महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदी कमलाकर पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कमलाकर
पाटील यांनी अपोलो जिमची स्थापना करून अनेक शरीरसौष्ठव पटू घडवले आहेत. राजेश जाधव, संजय आंबेरकर, संतोष
पाटील, उत्तम सॅलियन असे अनेक खेळाडू त्यांनी घडवले आहेत. कमलाकर पाटील हे ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे
गेल्या १५ वर्षापासून अध्यक्ष आहेत.