येत्या सोमवारी ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन

ठाणे महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या सोमवारी ज्येष्ठ नागरिक दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

रात्रीच्या अंधारात करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात महापालिकेची तक्रार

महापौर नरेश म्हस्के यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनं रात्रीच्या अंधारात करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Read more

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावरील माहिती कार्यशाळेचं आयोजन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय स्तरावरील माहिती कार्यशाळेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं.

Read more

प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त – २० हजारांचा दंड वसूल

ठाणे महापालिकेनं नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमध्ये प्लास्टीकविरोधात केलेल्या कडक कारवाईत ५२ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं असून २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

ठाणे परिवहन सेवेच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेनं बेस्टच्या तिकिट दरात कपात केली असताना ठाणे महापालिकेनं मात्र परिवहन सेवेच्या तिकिट दरात पुन्हा एकदा वाढ प्रस्तावित केली आहे.

Read more

ठाण्यातील पुरूष आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्याचं एका सर्वेक्षणात समोर

ठाण्यातील पुरूष आपल्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. डीजी ठाणे आणि ज्युपिटर हॉस्पिटलने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये ही बाब समोर आली आहे.

Read more

शेल्टर असोसिएट या सामाजिक संस्थेनं केला शहरातील २८ वस्त्यांमधील ४० हजार कुटुंबांचा सर्व्हे

शेल्टर असोसिएट या सामाजिक संस्थेनं शहरातील २८ वस्त्यांमधील ४० हजार कुटुंबांचा सर्व्हे केला असून याचा वापर मुलभूत सेवा देण्यासाठी केला जाणार आहे.

Read more

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं पटकावली २ सुवर्णपदकं

पॅरालिम्पिक इन्व्हीटेशन स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सानिका वैद्यनं २ सुवर्णपदकं पटकावली आहेत.

Read more

एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना केलं अभिवादन

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्रीमंडळात शपथ घेतल्यानंतर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलं.

Read more

रात्रीच्या वेळी झाडं कापणा-यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे महापौरांचे आदेश

ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पासाठी न्यायालयाची स्थगिती असतानाही रात्रीच्या वेळी झाडं तोडणा-या ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Read more