जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर सुद्धा देशातील बहुसंख्य महिला संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, गरिबांना साधं घरकुल मिळालेलं नाही, रेशनवर पुरेस धान्य मिळत नाही, आदिवासी गाव पाड्यांमध्ये पुरेस पाणी नाही, वीज नाही, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय नाहीत या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात … Read more

पालघर जिल्ह्यामध्ये प्रांत कार्यालय हलवावं या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

पालघर जिल्ह्यामध्ये प्रांत कार्यालय हलवावं या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

श्रमजीवी संघटनेच्या वतीने आदिवासींच्या हक्कांसाठी तेरावं

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आदिवासींना आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी प्रशासनाच्या नेतृत्वाखालील आदिवासी विकास विभागाने ९ सप्टेंबर रोजी शासननिर्णय काढून खावटी अनुदान योजना जाहीर केली आहे.

Read more

श्रमजीवी संघटनेतर्फे हक्काग्रह आंदोलन

कोरोनाच्या संकटातही गरीब कष्टकरी बांधवांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळण्याचा त्यांचा हक्क मिळावा म्हणून श्रमजीवी संघटनेतर्फे हक्काग्रह आंदोलन करण्यात आले.

Read more

आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा

आदिवासी हिताचे आणि अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निर्धार मोर्चा काढण्यात आला.

Read more

श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बि-हाड मोर्चा

श्रमजीवी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बि-हाड मोर्चा काढण्यात आला होता.

Read more

जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी या आदिवासी, कष्टकरी वन हक्क दावेदारांना उध्वस्त करणा-या आहेत असा आरोप करत जंगल आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत श्रमजीवी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.

Read more