ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा त्यांच्या शिष्यांनी केला सत्कार

ठाण्यातील क्रिकेटपटू घडवणा-या शशिकांत नाईक यांचा काल त्यांच्या शिष्यांनी सत्कार केला.

Read more

ब्रह्मांड परिसरातील नागरिकांसाठी नवा वॉक वे उपलब्ध

ब्रह्मांड परिसरातील नागरिकांना तंदुरूस्तीसाठी नवा वॉक वे उपलब्ध झाला आहे.

Read more

ठाणे वाहतूक शाखेला मिळाली दोन अत्याधुनिक वाहनं – यामुळे वाहतुकीला लागणार शिस्त

पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक शाखेला दोन अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनं मिळाली आहेत.

Read more

ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ६ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पाणी पुरवठा

ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ६ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरवठा होत आहे.

Read more

ठाण्यामध्ये वीजेचा धक्का लागून काल एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यामध्ये वीजेचा धक्का लागून काल एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा शासकीय कर्मचा-यांना सल्ला

कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचा सल्ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक महेश पाटील यांनी शासकीय कर्मचा-यांना दिला.

Read more

मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरूस्तीसाठी पुन्हा ठेवला जाणार बंद

मुंब्रा बाह्यवळण रस्ता पुन्हा दुरूस्तीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

Read more

ठाण्यातील एका कार्यालयात आढळला दुर्मिळ जातीचा सर्प

दुर्मिळ जातीचा सर्प ठाण्यातील एका कार्यालयातून काल मुक्त करण्यात आला.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधात लुकआऊट नोटीस

बहुचर्चित गुडविन ज्वेलर्सच्या घोटाळ्यानंतर गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

Read more