आज झालेल्या जोरदार पावसात एका मुलाला वीजेचा झटका बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
electric shock
ठाण्यामध्ये वीजेचा धक्का लागून काल एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू
ठाण्यामध्ये वीजेचा धक्का लागून काल एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वीजेचा धक्का लागून कळव्यात दोघांचा मृत्यू
वीज भरणा न केल्यानं महावितरणनं वीज खंडीत केल्यानंतर चोरून वीज घेऊन घरातील पंखा सुरू करण्याच्या नादात वीजेचा धक्का बसून ११ वर्षीय मुलीसह ३० वर्षाच्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
खोपट दुर्घटनेनंतर परिवहन सेवेच्या सर्वच थांब्यांवरील वीज पुरवठा खंडीत
परिवहन सेवेच्या थांब्यावर बसची वाट पाहत बसलेले असताना दोस सलमानी यांच्या धक्कादायक मृत्यूनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्वच बस थांब्यांवरील जाहिरातींसाठी करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
परिवहन सेवेच्या बस थांब्यावर वीजेचा धक्का लागल्यामुळे निष्पाप व्यक्तीचा बळी
ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराचा फटका एका निष्पाप व्यक्तीला बसला असून वीजेचा धक्का लागल्यामुळे या निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे.