वाडिया रूग्णालयातील सीबीनॅट यंत्रामुळे क्षयरोगाची चाचणी आता अवघ्या दोन तासात

क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनाकरिता त्याचे अचूक आणि त्वरीत निदान होण्यासाठी ठाणे महापालिका आणि इंडियन ऑईल यांच्या सहकार्याने वाडिया रूग्णालयामध्ये अत्याधुनिक सीबीनॅट मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे.

Read more

अतिक्रमण मुक्त पदपथ, खड्डेमुक्त रस्ते आणि अनधिकृत बॅनर्स तसंच पोस्टरमुक्त शहर करण्यासाठी उद्यापासून ३ दिवस विशेष मोहिम

अतिक्रमण मुक्त पदपथ, खड्डेमुक्त रस्ते आणि अनधिकृत बॅनर्स तसंच पोस्टरमुक्त शहर करण्यासाठी ३ दिवस विशेष मोहिम राबवली जाणार आहे.

Read more

कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या विशेष जादा गाड्या

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळानं १३०० जादा बसेस सोडल्या आहेत.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले असून हे चक्रीवादळ ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत धडकणार आहे.

Read more

पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

७४ वर्षीय ॲण्ड्रू लोबो या ज्येष्ठ नागरिकाचा पीएमसी बँकेतून उपचारासाठी पैसे न मिळाल्यामुळं मृत्यू झाला.

Read more

वाहतूक शाखेच्या चौक्यांचा उपयोग अन्य कारणासाठी

ठाण्यातील अनेक रस्त्यांवर असलेल्या वाहतूक शाखेच्या चौक्यांचा उपयोग अन्य कारणासाठीच होत असून या वाहतूक चौक्या हटवण्याच्या मागणीस वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Read more

आज जागतिक मराठी रंगभूमी दिन

आज जागतिक मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगलीत पहिल्यांदा विष्णूदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कराची २५ टक्के अधिक वसुली

ठाणे महापालिकेनं गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के अधिक मालमत्ता कर वसूल केला आहे.

Read more

शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी राज्यमंत्र्यांचे आदेश

जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेत पिकांची पाहणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

Read more

६ ते ८ नोव्हेंबर पर्यंत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा

गेले दोन दिवस पाऊस गायब असला तरी पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Read more