जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गाजांची लागवड रोखण्यासाठी वन विभागाने लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी. यासंदर्भात संशयास्पद आढळल्यास संबंधित विभागांशी समन्वय साधून कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दिपाली धाटे यांनी दिले.
ठाण्याच्या वनविभागांन मगरीच छोट पिल्लू पकडल
ठाण्याच्या वनविभागांन मगरीच छोटं पिल्लू पकडल आहे. राबाले येथे राहणाऱ्या एका रहिवाशाच्या घरात हे छोटं पिल्लू फिश टॅंक मध्ये ठेवण्यात आलं होतं. ही व्यक्ती मासे पकडायला गेली असताना त्याच्या जाळ्यामध्ये हे मगरीचे छोटं पिल्लू अडकले होतं. कालच हे मगरीचे छोटं पिल्लू घरी नेऊन त्यांना फिश टॅंक मध्ये ठेवलं होतं. वनविभागाला याची माहिती मिळतात राबाले येथील … Read more