गुडविन ज्वेलर्सचे मालक अकराकरण बंधूंचा जामीन न्यायालयाने फेटाळला

ठाणे,डोंबिवलीसह महाराष्ट्रातील हजारो गुंतवणुकदारांना गंडा घालणाऱ्या गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोघा बंधूंचा जामिन अर्ज शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.व्ही. ताम्हणेकर यांनी फेटाळला.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधात लुकआऊट नोटीस

बहुचर्चित गुडविन ज्वेलर्सच्या घोटाळ्यानंतर गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

गुंतवणुकीवर जादा व्याजाचं आमिष दाखवून ठाणे शहर आणि परिसरातील अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांसह ५ जणांविरूध्द नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more