जिल्ह्याच्या मतदार यादीत महिला, आदिवासी आणि दिव्यांग मतदारांच्या संख्येत वाढ

छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दुर्गम भागातील संरक्षित आदिवासी गट तसेच महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Read more

विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या अंतिम मतदार यादीत तरुण मतदारांची संख्या वाढली

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील एकूण मतदार संख्येत 79 हजार 562 एवढी वाढ झाली आहे.

Read more

कोकण विभाग शिक्षक मतदार यादीत नाव नोंदणीची 7 नोव्हेंबर अंतिम तारीख

विधान परिषदेच्या कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघात मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. ७ नोव्हेंबर ही मतदारयादीत नाव नोंदणीची अंतिम तारीख असून जास्तीत जास्त माध्यमिक शिक्षकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन कोंकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Read more

जिल्ह्यात २७ मार्च पासून तृतीय पंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह

राज्याचे मुख्य निवडणूक अधिका-यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालवधीत तृतीय पंथीय मतदार नोंदणी विशेष सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली.

Read more

जिल्ह्यात १ लाख ५ हजार मतदार वाढले

मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी त्यांना सुलभरित्या मतदान केंद्रं उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रं तळमजल्यावर आणली जाणार आहेत.

Read more

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून यंदाच्या निवडणुकीत तर यामध्ये मोठी भर पडली आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये वयाची ८० पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार

जिल्ह्यामध्ये वयाची ८० वर्ष पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत तर सर्वात तरूण म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे ४३ हजार ७५८ मतदार आहेत.

Read more