छटपुजा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा – जिल्हाधिका-यांचं आवाहन

कोविडमुळे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

प्रभाग समिती अध्यक्षपदी महिलांना विशेष प्राधान्य – महापौर

ठाणे महापालिकेच्या विविध समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय भोईर यांची बिनविरोध निवड झाली तर नऊ प्रभागसमितीवर देखील अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

Read more

ठाण्यात ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा – शौचालय जागृती सप्ताहाचा शुभारंभ

ठाणे महापालिका आणि शेल्टर असोसिएटस यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘जागतिक शौचालय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून १२ तास बंद

ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून पुढील १२ तास बंद राहणार आहे.

Read more

मेट्रोच्या ठेकेदारास तात्पुरत्या स्वरूपात विनामूल्य भूखंड वापरण्यास दिल्यानं महापालिकेचं कोट्यावधीचं नुकसान झाल्याचा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप

ठाणे महापालिकेनं मेट्रो कामाच्या ठेकेदारास तात्पुरत्या वापरासाठी एक मोठा भूखंड मोफत दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला असून आता २ वर्षानंतर या हस्तांतरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला असून त्याला अर्चना मणेरा यांनी हस्तक्षेप घेतला आहे.

Read more

पत्रीपूल गर्डर लॉंचींगच्या पार्श्वभूमीवर प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून पर्यायी वाहतुक व्यवस्था

कल्याणमधील शीळ पत्रीपूलावरील तुळया बसवण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार असल्यामुळं कल्याण ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

Read more

कोपरी पूलाच्या वाहतुकीचा एक टप्पा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुला करण्याची खासदार राजन विचारे यांची सूचना

कोपरी रेल्वे पूलाच्या तुळईचं काम तात्काळ पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Read more

सामुहिक छटपुजा करण्यास प्रतिबंध – छटपुजा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामुहिक छटपुजेला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Read more

ठाणे महापालिकेला स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ठाणे महापालिकेला स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीची सभा वेबिनारद्वारे न घेता प्रत्यक्ष सभागृहात घेतली जावी या मागणीसाठी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने जगदाळे यांची मागणी रास्त ठरवत ठाणे महापालिकेला स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश … Read more