छठ पूजेचा उत्सव कोरोनाच्या छायेखालीच – नियम धाब्यावर बसवत छठ पूजा

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला.

Read more

वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे ठिय्या आंदोलन

वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

Read more

कल्याण शहरात वाहतुक मार्गात बदल

कल्याण आणि कोळशेवाडी वाहतुक उप विभागाच्या कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडुन कल्याण शिळफाटा रोडवरील कल्याण पश्चिम आणि पुर्वेस जोडणारा जुना पत्री पुल निष्कासित करुन नविन लोखंडी पत्रीपुल बांधण्याचे कामकाज आणि नविन पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्याचे काम करण्यासाठी मोठी क्रेन पुलावर ठेवून काम करावे लागणार आहे.

Read more

जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

ठाणे जिल्हयामध्ये १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.

Read more

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर-बाळे-वाकळण रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दहिसर – बाळे – वाकळण या अंतर्गत रस्त्यासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे.

Read more

जिल्ह्यात सद्यस्थितीत ६ हजार ३८८ कोरोना ग्रस्त

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये सर्वाधिक ३६ तर मुंब्र्यात सर्वात कमी २ रूग्ण

ठाण्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असून आज माजिवडा-मानपाडामध्ये ३६ तर मुंब्र्यात सर्वात कमी २ रूग्ण सापडले.

जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार

जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर पर्यंत बंद राहणार असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Read more