ठाण्यात छठपूजा उत्साहात साजरी

सूर्यदेवाची उपासना आणि सार्वजनिक श्रद्धेचा महान सण असलेल्या छठ पूजा उत्सवानिमित्त रायलादेवी तलाव तसेच कोलशेत येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

Read more

उद्या छटपूजा असून त्याचं महत्व काय याची माहिती

उद्या छटपूजा असून हा सण आपल्याकडे कसा परिचित झाला आणि या सणाचं महत्व काय असतं याची माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली.

Read more

ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात छठपूजा उत्सव

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला.

Read more

​छठपूजा गर्दी न करता घरच्या घरी साजरी करण्याचं महापालिकेचं आवाहन

उद्याची छठ पूजा ही साध्या पध्दतीनं गर्दी न करता आणि घरच्या घरी साजरी करावी असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

Read more

छठ पूजेचा उत्सव कोरोनाच्या छायेखालीच – नियम धाब्यावर बसवत छठ पूजा

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला.

Read more

छटपुजा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा – जिल्हाधिका-यांचं आवाहन

कोविडमुळे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more

सामुहिक छटपुजा करण्यास प्रतिबंध – छटपुजा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन

कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचे सर्वधर्मिय उत्सव साध्या पध्दतीने साजरे करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून यावर्षीचा छटपूजेचा उत्सवही अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सामुहिक छटपुजेला परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

Read more

छठ पूजेचा उत्सव ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा

उत्तर प्रदेश आणि विशेषत: बिहारमध्ये मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा छठ पूजेचा उत्सव ठाण्यातील बिहारी बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावपूर्ण वातावरणात साजरा केला.

Read more