वाचक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या शैलजा बेडेकर यांच्या मनोरंजन या वाचनालयाला ५० वर्ष पूर्ण

शारीरिक अपंगत्त्वावर मात करून शहराच्या वाचक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या शैलजा बेडेकर यांच्या मनोरंजन या वाचनालयाला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

Read more

घोडबंदर रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा खासदार राजन विचारे यांचा इशारा

घोडबंदर रस्त्यावर अपघाती मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे.

Read more

नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत – दा. कृ. सोमण

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे उद्या असून नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन ६ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत करायचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

धनत्रयोदशीचा दिवस डॉक्टरांच्या दृष्टीनंही विशेष महत्वाचा

आज धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्यादिवशी धनत्रयोदशी असते.

Read more

मुंब्र्यात आज अवघा १ रूग्ण

ठाण्यात आज १६९ नवे रूग्ण सापडले तर मुंब्र्यात आज अवघा १ रूग्ण सापडला तर माजिवडा-मानपाडामध्ये ४५ रूग्ण सापडले.

ठाण्यातील सर्व कोळीवाडे, गावठाणे आणि पाड्यांचे सीमांकन करून क्लस्टर योजनेतून वगळण्या संदर्भातील राजपत्र काढण्यासाठी राज्यपालांना साकडे

ठाण्यातील सर्व कोळीवाडे, गावठाणे आणि पाडे यांचे सीमांकन करून ते क्लस्टर योजनेतून वगळण्या संदर्भातील राजपत्र काढावे. तसेच मुंबईतील १३ कोळीवाड्यांच्या सीमांकनानंतर प्रदर्शित केलेल्या चुकीच्या नकाशांऐवजी सुधारित नकाशे प्रकाशित करावे, या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आज साकडे घालण्यात आले.

Read more

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं एक साडी आदिवासी भगिनीसाठी उपक्रमाचं आयोजन

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं एक साडी आदिवासी भगिनीसाठी अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाची डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर झाली आहे.

Read more

आरोग्यमय दिवाळी साजरी करण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन

कोरोनाला हरवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला संयम आणि नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करुया. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला सुरक्षित ठेवूया, असे आवाहन करुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं तसंच साहित्याचं केलं वाटप

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं तसंच साहित्याचं काल मध्यरात्री वाटप केलं.

Read more