स्वमालकीच्या जागेवर महापालिका बसविणार तब्बल २० वर्षाने फलक

बिल्डरकडून २० वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या तब्बल ९ हजार ५१० चौरस मीटर जागेवर आता महापालिकेकडून फलक लावण्याबरोबरच कुंपण घालण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आठ दिवसांत फलक आणि कुंपण घालण्याचे आश्वासन दिले.

Read more

वाऱ्यावर सोडल्याच्या रहिवाशांच्या भावनेवर महापालिकेकडून सेवाशुल्कची फूंकर

अनेक वर्षापासून सरकारी जमिनीवर वसलेल्या घरांबाबत पुरावा नसल्यामुळं वा-यावर सोडल्याची भावना झालेल्या डोंगरीपाडा, पातलीपाडा, किंगकाँगनगर मधील हजारो झोपडी आणि चाळ वासियांवर सेवाशुल्काची फुंकर महापालिकेनं घातली आहे.

Read more

एका पोलीस कर्मचा-याला नियम डावलून महापालिकेनं सवलतीत भाडेतत्वावरील घर दिल्याचा प्रकार उघडकीस

महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या सुरक्षेतील एका पोलीस कर्मचा-याला नियम डावलून महापालिकेनं सवलतीत भाडेतत्वावरील घर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

मेट्रोच्या ठेकेदारास तात्पुरत्या स्वरूपात विनामूल्य भूखंड वापरण्यास दिल्यानं महापालिकेचं कोट्यावधीचं नुकसान झाल्याचा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांचा आरोप

ठाणे महापालिकेनं मेट्रो कामाच्या ठेकेदारास तात्पुरत्या वापरासाठी एक मोठा भूखंड मोफत दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी केला असून आता २ वर्षानंतर या हस्तांतरणास मान्यता देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात आला असून त्याला अर्चना मणेरा यांनी हस्तक्षेप घेतला आहे.

Read more