ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी-अधिका-यांना रेनकोटचं वाटप

जिल्ह्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिका-यांना रेनकोट देण्यात आले आहेत.

Read more

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर दिले आहेत.

Read more

माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Read more

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

Read more

रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला. रेल्वे मार्गावर झाड कोसळलं असल्याचं रेल्वे मोटरमनच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीनं ब्रेक दाबून ही गाडी थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता.

मुंब्रा येथे रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री पावणे नऊच्या सुमारास गुलमोहराचे मोठे झाड रेल्वे पटरीच्या बाजूला पडले. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पीक कर्ज वितरीत

जिल्हास्तरीय आढावा समितीची आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Read more

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

Read more