रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला

रेल्वे मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला. रेल्वे मार्गावर झाड कोसळलं असल्याचं रेल्वे मोटरमनच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तातडीनं ब्रेक दाबून ही गाडी थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता.

मुंब्रा येथे रेल्वे स्थानकाजवळ काल रात्री पावणे नऊच्या सुमारास गुलमोहराचे मोठे झाड रेल्वे पटरीच्या बाजूला पडले. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.

Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ४४ टक्के पीक कर्ज वितरीत

जिल्हास्तरीय आढावा समितीची आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Read more

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज पुन्हा ठाण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या दाखले वाटप शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read more

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अभियानाचा ७ वा वर्धापन दिन साजरा

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अभियानाचा ७ वा वर्धापन दिन यंदा विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Read more

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी पाऊस

जून महिना संपत आला तरी यंदा पावसानं दडी मारली असून पाऊस आता सुरू झाला नाही तर तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read more

शहरातील विविध परिसरातील सुशोभिकरण आणि साफसफाई कामाची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी

महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी आज शहरातील विविध भागांना भेटी देवून परिसर सुशोभिकरण, रस्ते दुरुस्ती, गटर्स आणि साफसफाई कामाची पाहणी केली.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये आज २१५ सर्वाधिक कोरोनाग्रस्त

ठाण्यात आज ५१४ नवे कोरोनाग्रस्त आढळले त्यात माजिवडा-मानपाडामध्ये आज २१५ सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळले.