रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीची मागणी

रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

Read more

शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या महिलांनी खासदार राजन विचारेंना केलं लक्ष्य

ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातलं एक सीसीटीव्ही फूटेजही सध्या व्हायरल होत आहे. यावरून शिंदे गटातील याच महिलांकडून या प्रकरणावर बाजू मांडण्यात आली आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या ठाण्यातील महिला आघाडीच्या महिलांनी पत्रकार परिषदेत खासदार राजन विचारेंना लक्ष्य केलं.

Read more

ठाणे महापालिकेत भरती प्रक्रिया करताना स्थानिक भुमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्याची मिनाक्षी शिंदेंची मागणी

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांची भरती करताना सुशिक्षित स्थानिक भुमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य देण्याची मागणी माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Read more

डॉ. मूस रस्त्यावरील सुलभ शौचालयाला लावलेलं टाळं माजी महापौरांनी तोडलं

ठाण्यातील डॉ. मूस रस्त्यावर असलेल्या सुलभ शौचालयाला पालिका प्रशासनानं लावलेलं टाळं श्रमजीवी संघटनेच्या नेहा दुबे आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तोडलं.

Read more

माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं तसंच साहित्याचं केलं वाटप

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं तसंच साहित्याचं काल मध्यरात्री वाटप केलं.

Read more

फेरीवाला धोरण राबवा त्यानंतरच आत्मनिर्भर योजना अंमलात आणा – मिनाक्षी शिंदेंची मागणी

पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एका बाजूने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते तर दुस-या बाजूने त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. अशा परिस्थितीत नाहक फेरीवाला भरडला जात आहे. आधी फेरीवाला धोरण राबवा त्यानंतरच आत्मनिर्भर योजना राबवा अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे.

Read more