ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी-अधिका-यांना रेनकोटचं वाटप

जिल्ह्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचारी आणि अधिका-यांना रेनकोट देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वाहतूक शाखेचे १६ विभाग आहेत. या सर्व कर्मचा-यांना आणि अधिका-यांना पावसापासून बचावासाठी हे रेनकोटस् देण्यात आले. कर्मचा-यांना पिवळ्या रंगाचे तर अधिका-यांना निळ्या रंगाचे रेनकोट देण्यात आले. वाहतूक शाखेच्या कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात ७१० रेनकोट देण्यात आले. गेली १० वर्ष वाहतूक शाखेला स्वयंसेवी संस्थांकडून असे रेनकोट दिले जात आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading