कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या 23 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी उद्या होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त मनोज रानडे यांनी दिली.

Read more

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध होणार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या उद्या प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांना ठाणे महापालिका प्रभागांच्या अंतिम मतदार याद्या www.thanecity.gov.in या वेबसाईटवर आणि निवडणूक विभाग आणि सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे पाहण्यासाठी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

Read more

महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

विविध 14 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै पर्यंतची मुदत आता 3 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Read more

महापालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

Read more

महापालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या उद्या प्रसिद्ध होणार

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून नागरिकांकडून २३ जून ते १ जुलै या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

Read more

जिल्ह्यात नव मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९

छायाचित्रांसह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ५ जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या १ लाख ७० हजार ६९९ एवढी असून जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या ६४ लाख ६६ हजार ७९८ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

Read more

मतदार नोंदणीस २ दिवसांची मुदतवाढ

निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा ५ डिसेंबर पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळाली आहे.

Read more

विभागीय आयुक्तांकडून मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा

राज्यात १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक अण्णासाहेब मिसाळ यांनी आज जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा आढावा घेतला.

Read more

जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

ठाणे जिल्हयामध्ये १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.

Read more