आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील शाळा-महाविद्यालयांना प्रोजेक्टर दिले आहेत. ठाण्यातील १० शाळा आणि महाविद्यालयांना हे प्रोजेक्टर देण्यात आले. आमदार निधीतून देण्यात आलेल्या या प्रोजेक्टरमुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता मोठ्या स्क्रीनवर अभ्यासक्रमासह इतर बाबींचा लाभ घेता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading