जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षित बेरोजगार तरुणांचा सर्वसमावेशक डाटा तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज दिले.

Read more

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना केली अटक

ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस आणून चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून साडेपाच लाखाहून अधिक किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

Read more

तृतीयपंथीयांच्या मानवाधिकाराविषयी जनजागृती करण्याकरिता ९ ऑक्टोबरला मॅरेथॉनचं आयोजन.

‘तृतीयपंथीयांचे हक्क हा मानवाधिकार आहे’ हा संदेश जनमानसांत बिंबविण्याच्या उद्देशाने ठाण्यात एम स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आणि संकल्प केअर यांच्या सहकार्याने ९ ऑक्टोबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

Read more

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका – डॉ. विजय बेडेकर

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका असा सल्ला डॉ. विजय बेडेकर यांनी नवीन वैद्यकीय व्यावसायिकांना दिला.

Read more

CISCE राष्ट्रीय स्कूल गेम्स २०२२ महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगाल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बोर्ड अंतर्गत येणाऱ्या देशातील ICSE शाळांच्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली.

Read more

शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार आहे – राजन विचारे

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Read more

कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more