वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका – डॉ. विजय बेडेकर

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ विश्वासावर चालत असून हा विश्वास हरवू देऊ नका असा सल्ला डॉ. विजय बेडेकर यांनी नवीन वैद्यकीय व्यावसायिकांना दिला.

Read more

प्राच्यविद्या संस्थेच्या इमारतीमध्ये वाढदिवस पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार

ठाण्यातील प्राच्यविद्या संस्थेच्या इमारतीमध्ये एका वाढदिवस पार्टीचं आयोजन करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Read more

ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांची जपानमधील क्योतो सांग्यो विद्यापीठाला भेट

ठाण्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या एका गटानं जपानमधील क्योतो सांग्यो विद्यापीठाला भेट दिली.

Read more

उच्च शिक्षणास नैतिकतेचे अधिष्ठान हवे – डॉ विजय बेडेकर

जिवनात प्रत्येक क्षेत्रात काम करताना सामाजिक भान आणि नैतिकतेची कास न सोडण्याचा मोलाचा सल्ला विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी दिला.

Read more

शिक्षणाला अधिक सक्षम करायचं असेल तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवलं पाहिजे – डॉ. विजय बेडेकर

शिक्षणाला अधिक सक्षम करायचं असेल तर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवलं पाहिजे, विद्यार्थ्यांनीही समाजोपयोगी संशोधन करून देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलं पाहिजे असे विचार विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी व्यक्त केले.

Read more