CISCE राष्ट्रीय स्कूल गेम्स २०२२ महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर

पश्चिम बंगाल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बोर्ड अंतर्गत येणाऱ्या देशातील ICSE शाळांच्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर धडक दिली.

Read more

शिवसेनेच्या वृक्षाची सडलेली पाने गळून पडली असून आपल्यासारखे शिवसैनिकाच्या रूपाने नवी पालवी उभी राहणार आहे – राजन विचारे

शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने कोपरी, नौपाडा, चंदनवाडी, पाचपाखाडी, खोपट, महागिरी येथील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता.

Read more

कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील २७ गावांना मिळणार मुबलक पाणी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांना कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

अशोक शिनगारे यांनी स्वीकारला ठाणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून स्वीकारला.

Read more

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयादी कार्यक्रम जाहीर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरिता 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत कार्यक्रम राबविला जाणार आहे.

Read more

ऑटोरिक्षा – टॅक्सीचे नवीन दर 1 ऑक्टोबर पासून लागू होणार

मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणामार्फत प्रवाशी वाहतुकीच्या ऑटोरिक्षा ,काळी पिवळी टॅक्सी आणि कुल कॅब यांचे नवीन दर निश्चित केले असून १ ऑक्टोबरपासून हे दर लागू राहणार असल्याची माहिती ठाण्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक खेनट यांनी दिली आहे.

Read more

महापालिका वर्धापनदिनाच्या निमंत्रणपत्रिकेत फडणवीसांचा विसर – नारायण पवार यांची हरकत

ठाणे महापालिकेच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा महापालिकेला विसर पडला आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हरकत घेतली असून, नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे.

Read more