जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर

हर हर महादेव प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.

Read more

बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून आठ कोटी रुपयांचे बनावट चलन जप्त

कासारवडवली येथे ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिट-५ च्या पथकाने बनावट नोटांच्या धंद्याचा पर्दाफाश करून दोन आरोपींना अटक केली आहे.

Read more

मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधांचा आणखी विस्तार करण्याबाबत ठाणे महापालिका सकारात्मक

किसननगर, श्रीनगर भागातील नागरिकांसाठी वरदान ठरलेल्या मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधांचा आणखी विस्तार करण्याबाबत ठाणे महापालिका सकारात्मक असल्याची ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

Read more

कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन

आमदार संजय केळकर आणि भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक काँग्रेस चे कार्याध्यक्ष जारकिवली यांनी केलेल्या देशद्रोही विधानाबाबत ठाणे भाजपा तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

Read more

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने १० महिन्यांत १२३६ मुलांची केली सुटका

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने १० महिन्यांत १२३६ मुलांची सुटका केली.

Read more

माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी केला शिवसेनेत प्रवेश

माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

Read more

ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत

ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत झाला आहे.

Read more

आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल प्रकरणी अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज वर्तकनगर पोलीसांनी अटक केली.

Read more