माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी केला शिवसेनेत प्रवेश

माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवेत भास्कर बैरीशेट्टी आणि शिवाई नगर, पवार नगर, येऊर, वसंत विहार येथील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. रागिणी बैरीशेट्टी यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading