ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत

ठाणे आणि मुलुंडच्या काही भागाचा महानगर गॅसचा पुरवठा खंडीत झाला आहे. महानगर गॅसच्या वाहिनीमध्ये काही बिघाड झाल्याने हा गॅस पुरवठा दुपारी १ वाजल्यापासून बंद झाला आहे. गॅस पाईप लाईनचं काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले असून रात्री ११ वाजेपर्यंत हे काम पूर्ण होऊन गॅस सुरळीत सुरू होऊ शकेल असं महानगर गॅसतर्फे कळवण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading