अवैध रेती उत्खनन प्रकरणी कारवाईत ५० लाखांचा मुद्देमाल नष्ट

मुंब्रा, कोपर आणि भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे आणि भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 2 सक्शन पंप आणि 2 बार्जवर धडक कारवाई करुन या सक्शन पंप आणि बार्ज यांच्या इंजिनमध्ये साखर टाकून नष्ट करत पाण्यामध्ये बुडविले. तसेच खाडी लगत असलेल्या रेती साठ्यासह 3 कुंड्या नष्ट करण्याची कारवाई केली. या कारवाईमध्ये अंदाजे … Read more

नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार

नवीन दिघा रेल्वे स्थानक या महिना अखेर पर्यंत सुरु होणार आहे. काल खासदार राजन विचारे यांनी या स्थानकाची पाहणी केली. ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या ४२८ कोटींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी मंजुरी मिळवली होती. या प्रकल्पाचे भूमिपूजन १० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या … Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.

Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अच्युत वैद्य यांच अल्पशा आजाराानं निधन

ठाण्यामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अच्युत वैद्य यांच अल्पशा आजाराानं निधन झालं

Read more

कोनगाव येथील क्षितिज ठोंबरे याने कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली

खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा कोनगाव येथील क्षितिज ठोंबरे याने कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

Read more

वागळे इस्टेट येथे एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर

वागळे इस्टेट येथे एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Read more

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त आयोग समिती सदस्यपदी नियुक्ती

तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे यांची आशियाई तायक्वांदो युनियन संघटनेच्या वित्त (फायनान्स) आयोग समिती सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

Read more

जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर

जिल्हृयामध्ये झालेल्या लोक न्यायालयात ४८ हजार ९६८ दाव्यांमध्ये १२८ कोटींची रक्कम तडजोड म्हणुन मंजुर करण्यात आली

Read more

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत स्वच्छतेचा जागर

शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत सौंदर्यीकरण, सुशोभिकरण, स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुरू असून हा बदलही नागरिकांना दिसू लागला आहे.

Read more

ठाण्यामध्ये अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

ठाण्यामध्ये अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे.

Read more