सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो.

Read more

उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार – मुख्यमंत्री

उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

समता विचार प्रसारक संस्थेने शहीदांना श्रद्धांजली देत देशप्रेम व्यक्त करत केला साजरा व्हॅलेंटाईन डे

सेंट व्हॅलेंटाईन डे हा दिवस जगभर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे प्रेम आपल्या जवळच्या व्यक्तींवरचे असते तसेच ते आपल्या देशावरचेही असावे या विचारातून समता विचार प्रसारक संस्थेने १४ फेब्रुवारी हा दिवस देशप्रेम व्यक्त करून साजरा केला.

Read more

रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षावाल्यांच्या मुजोरीला आळा घालण्याची जबाबदारी ही पोलीसांची – महापालिका आयुक्त

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षावाल्यांना शिस्त लागावी आणि प्रवाशांना विशेषत: महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या जबाबदारी घेवून या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ गर्दीच्यावेळी कायमस्वरुपी पोलीस कर्मचारी नेमावेत असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पोलीसांना दिले आहेत.

Read more

वाहतुक सुरळीत करण्याकरीता भंगार गाड्यांवर कारवाही करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्याकरिता रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेतील गाड्या नजरेस पडल्या तर त्या तात्काळ उचलण्याची कारवाई करावी असे निर्देश् महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more

भुखंडाच्या एकूण मूल्यावर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी नोटीस देण्याची कारवाई चालू केल्यामुळे एमएसएमई हैराण

केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विभागाने महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या काही भागात भूखंड धारकांना विशेषतः ज्यांनी भूखंड विकल्यावर उर्वरित कालावधीसाठी भाडेपट्टी करार (लीज असाइनमेंट) केला आहे अशा भुखंडाच्या एकूण मूल्यावर वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) भरण्यासाठी नोटीस देण्याची कारवाई चालू केल्यामुळे एमएसएमई हैराण झाले आहेत.

Read more

हिंद अयान, पहिली बहुस्तरीय सायकलिंग शर्यत उद्या ठाण्यात

सायकलिंग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच, भारतीय सायकलिंग संघांना देशातच सराव करण्याची संधी देण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत ‘हिंद अयान’ही वार्षिक बहुस्तरीय सायकलिंग शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

Read more

घोडबंदर रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी सध्याच्या रस्त्याच्या दोंन्ही बाजुस असलेले सेवा रस्ते मुख्यरस्त्यात एकत्रीत केले जाणार

घोडबंदर रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी सध्याच्या रस्त्याच्या दोंन्ही बाजुस असलेले सेवा रस्ते मुख्यरस्त्यात एकत्रीत केले जाणार आहेत.

Read more

काँग्रेस शासनापेक्षा भारतीय जनता पक्ष शासनानं महाराष्ट्राला अधिक मदत दिली – अनुराग ठाकुर

काँग्रेस शासनापेक्षा भारतीय जनता पक्ष शासनानं महाराष्ट्राला अधिक मदत दिली असा दावा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी केला आहे.

Read more

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी शासनान १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी

ठाणे जिल्हा न्यायालयाच्या आवारात नविन वास्तू बांधण्यासाठी १७२ कोटींच्या खर्चास मंजुरी

Read more