कोपरी विभागामध्ये झालेल्या विकास कामांची आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आमदार संजय केळकरांची विधान सभेत मागणी

ठाणे महापालिकेच्या कोपरी विभागामध्ये झालेल्या विकास कामांची आणि त्या कामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांची विधानसभेत केली आहे.

Read more

ब्रम्हांड आणि वाघबीळ येथील पादचारी उड्डाणपुलाच भूमीपुजन लवकरचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते

ब्रम्हांड आणि वाघबीळ येथील पादचारी उड्डाणपुलाच भूमीपुजन लवकरचं आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेतेच्या दिशेने-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

सातत्याने लोकांमध्ये राहणार व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जलजीवन बरोबरच केंद्र सरकारच्या इतर सर्व योजना त्यांनी चांगल्या प्रकारे राबविल्या. मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचला पाहिजे ही तळमळ घेऊन ते काम करत आहेत. त्यांची वाटचाल ही नेते पदापासून लोकनेते पदाकडे चालली आहे.

Read more

ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप

ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली असल्याचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका परिषदेत केला.

Read more

वाघबीळ तसेचं ओवळा स्थानकाची नावं बादलली जाणार

मेट्रोच्या वाघबीळ आणि ओवळा या स्थानकांची नावं बदलण्यास मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले.

Read more

शरद पवार यांनी दिलेला मानसन्मान, पदे असताना जगदाळे यांनी ‘क्लस्टरचे अर्थकारण’ आपलेसे केले – आनंद परांजपे

एका बाजूला शरद पवार यांनी त्यांना दिलेला मानसन्मान, पदे असताना जगदाळे यांनी ‘क्लस्टरचे अर्थकारण’ आपलेसे करुन पक्षांतर केले आहे.

Read more

गृहसंकुलांवरील अकृषिक कराची टांगती तलवार दूर

अकृषिक कराच्या नोटीसांनी हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची चिंता अखेर दूर झाली आहे.

Read more

निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना कधी कुणाशी मैत्री करत नाही – योगेश जानकर

निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना कधी कुणाशी मैत्री करत नाही. आपल्या विजयासाठी मित्राने पक्ष हिताला तिलांजली द्यावी अशीही आमची अपेक्षा नसतो. त्यामुळे माझ्या पराभवात शिंदे – डावखरे यांच्या मैत्रीचे कारण शोधण्यापेक्षा लोकसभेच्या निवडणूकीत दोन वेळा आपला पराभव का झाला याची कारणे आनंद परांजपे यांनी शोधावी. त्यासाठी बदाम पिस्त्यांची खुराक पक्षाकडून मिळत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही ती … Read more

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – एकनाथ शिंदे

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

Read more