दारूच्या नशेमध्ये वाहनं जाळणा-याला कासारवडवली पोलीसांनी अवघ्या ६ तासामध्ये केलं जेरबंद

दारूच्या नशेमध्ये वाघबीळ येथील वाहनं जाळणा-या महम्मद सय्यद याला कासारवडवली पोलीसांनी अवघ्या ६ तासामध्ये जेरबंद केलं आहे.

Read more

ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

Read more

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा – स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द

धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून शासनानं स्लम टीडीआर वापरण्याचं बंधन रद्द केलं आहे.

Read more

आपल्या भारतात परिस्थिती खूप चांगली – २२ देश फिरलेल्या महिलांची भावना

सर्व देश फिरल्यावर असं वाटतं की आपल्या भारतात खूप चांगली परिस्थिती आहे अशा भावना २२ देशांना मोटारीने भेट देणा-या महिलांनी व्यक्त केल्या.

Read more

पावसाच्या पाण्यामुळे स्थलांतरीत केलेल्या कुटुंबियांना महापालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्नधान्याची पाकिटं

पावसाच्या पाण्यामुळे स्थलांतरीत केलेल्या कुटुंबियांना महापालिकेतर्फे मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्नधान्याची पाकिटं देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Read more

उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणा-या भामट्यास वागळे गुन्हे शाखेनं केलं जेरबंद

चित्रपट, मालिका तसंच जाहिरातीमध्ये काम मिळवून देतो अशी बतावणी करून उदयोन्मुख कलाकारांची फसवणूक करणा-या भामट्यास वागळे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

जाग संस्थेतर्फे ठाण्यातील सर्व नगरसेवकांचं लवकरच प्रगतीपुस्तक

ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक जाग या संस्थेतर्फे केलं जाणार आहे.

Read more

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद

पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी वसूल करणा-या टोळीला नौपाडा पोलीसांनी जेरबंद केलं आहे.

Read more

सुधागड तालुका रहिवासी संघामुळे ३१ जणांना साता-यातील मेस्को ॲकॅडमी येथे प्रशिक्षणाची संधी

सुधागड तालुका रहिवासी संघामुळे ३१ जणांना साता-यातील मेस्को ॲकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी जाता आलं आहे.

Read more

धरणं तुडुंब भरल्यामुळे पाणी कपातीची टांगती तलवार दूर

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये आता मुबलक पाणी साठा झाल्यामुळे पाणी टंचाईची टांगती तलवार दूर झाली आहे.

Read more