उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं ठाण्यातही मोठी वाहतूक कोंडी

ठाणे-नवी मुंबई मार्गावर उपनगरीय गाडीचे दोन डबे घसरल्यानं प्रवाशांचे हाल झाले.

Read more

मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार

विज्ञान विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये रूची निर्माण व्हावी, विज्ञान विषयक माहिती मराठीमधून लोकांपर्यंत पोहचवता यावी, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या विज्ञान विषयक प्रश्नांना उत्तरं मिळावीत या उद्देशानं मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागातर्फे शहरातील प्रत्येक प्रभागात एकेक विज्ञान कट्टा सुरू केला जाणार आहे.

Read more

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून कोल्हापूरातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतले जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

Read more

ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी पदी डी. वाय. जाधव यांची नियुक्ती

ठाणे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी पदी डी. वाय. जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

Read more

आईनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार

आईनं आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार कळव्यात घडला आहे.

Read more

पावसाळ्यानंतर नाल्यावरील सर्व बांधकामं निष्कासित करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यानंतर नाल्यावरील सर्व बांधकामं निष्कासित करण्याबरोबरच खाडी किनारी करण्यात आलेली सर्व भरणी काढून तिथे पूर्ववत खारफुटीची लागवड केली जाणार आहे.

Read more

बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही – सुभाष देसाई

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानं भविष्यात पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

Read more

कळवा पोलीसांनी २० गुन्हे उघडकीस आणून साडेसोळा लाखाहून अधिक रक्कमेचा ऐवज केला हस्तगत

कळवा पोलीसांनी २० गुन्हे उघडकीस आणून साडेसोळा लाखाहून अधिक रक्कमेचा मुद्देमाल हस्तगत केला असून ५ जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे.

Read more

ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलचा ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम

ठाण्यातील ८ वर्षीय सई पाटीलनं अलिकडेच शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ५० फूटावरून उडी मारण्याचा विक्रम केला आहे.

Read more