सुधागड तालुका रहिवासी संघामुळे ३१ जणांना साता-यातील मेस्को ॲकॅडमी येथे प्रशिक्षणाची संधी

सुधागड तालुका रहिवासी संघामुळे ३१ जणांना साता-यातील मेस्को ॲकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी जाता आलं आहे. तालुक्यातील मुलांना सैन्यदलात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून सुधागड तालुका रहिवासी संघानं टाटा कॅपिटल या कंपनीच्या सहकार्यानं २४ मुलं आणि ७ जणांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेचे सरचिटणीस राजीव पातेरे आणि जीवन साजेकर यांनी मुलांसोबत सातारा येथे जाऊन प्रशिक्षणाची सुरूवात करून दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading