मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त ३१ मे ते २ जून दरम्यान पुस्तक आदान प्रदान महोत्सवाचं आयोजन

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसीय पुस्तक आदान-प्रदान महोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Read more

ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन

ठाण्यात प्रथमच सोलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून येत्या १७ ते १९ मे पर्यंत हायलँड मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Read more

शहरातील मेट्रो भूमिगतच करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

शहरामध्ये विकास केला जात असल्याचं दाखवण्यासाठी मेट्रो उभारली जात असून यामागे कोणतंही नियोजन नसल्याचा आरोप करत ठाण्यात होणारा मेट्रो ४ हा प्रकल्प भूमिगत करण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं एका पत्रकार परिषदेत केली आहे.

Read more

प्राईड प्रेसिडेन्सीच्या मलनिस्सारण केंद्रात पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची श्रमिक जनताची मागणी

प्राईड प्रेसिडेन्सी लक्झेरियाच्या मलनिस्सारण केंद्राची सफाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघानं केली आहे.

Read more

जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्यगृहात खळबळ

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्य रसिकांना नाटकासाठी तिष्ठत राहण्याबरोबरच बुकींग केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे नाट्यगृहात खळबळ उडाली.

Read more

कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचा १२ मे रोजी अमृत महोत्सव

कळवा मध्यवर्ती सहकारी संस्थेचा अमृत महोत्सव १२ मे रोजी ठाण्यात साजरा होत आहे.

Read more

ठाण्यात १० मे पर्यंत आंबा महोत्सव

संस्कार संस्था, कोकण विकास प्रतिष्ठान आणि कृषी आणि पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन अभिनेते संतोष जुवेकर यांच्या हस्ते झालं.

Read more

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं येऊर मिनी माथेरान या कार्यक्रमाचं आयोजन

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं येऊर पाटोणा पाडा येथील पंडीत शाळेत येऊर मिनी माथेरान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more