समूह विकास योजनेसंदर्भातील खर्चास मंजुरी न देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

समूह विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध तपासणी करण्याकरिता खाजगी ठेकेदारांना काम देण्याच्या सुमारे साडेसहा कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देऊ नये अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं सर्वपक्षीय नगरसेवकांना केली आहे.

Read more

ठाण्याचं भूषण असणारा ३०० वर्ष जुना महाकाय वड जगावा यासाठी महिलांबरोबरच पुरूषांनीही केली वटपौर्णिमा साजरी

वटपौर्णिमेच्या निमित्तानं ठाण्यात एका ३०० वर्ष जुन्या आणि ठाण्याचं भूषण असणारा महाकाय वड जगावा यासाठी महिलांबरोबरच पुरूषांनीही पूजा करत वटपौर्णिमा साजरी केली.

Read more

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचं विविध मागण्यांसाठी १८ जूनला होणारं आंदोलन स्थगित

आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानं १८ जूनला पुकारलेलं बंदचं आंदोलन स्थगित केलं आहे.

Read more

ठाण्यातील हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाचं आवाहन

ठाण्यातील हेरिटेज वडाचा वृक्ष वाचवण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करा असं आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियान आणि म्यूसनं केलं आहे.

Read more

हिरानंदानी परिसरात तयार असलेल्या इमारतीतील गाळे फेरीवाल्यांना देण्याची स्वराज इंडिया संस्थेची मागणी

हिरानंदानी परिसरात तयार असलेल्या इमारतीतील गाळे फेरीवाल्यांना द्यावे अशी मागणी स्वराज इंडिया या संस्थेनं केली आहे.

Read more

बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यासाठी सिध्दीविनायक मंदिरासमोर स्वाक्षरी अभियान

बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमणाकडे अतिक्रमण विभाग आणि वाहतूक शाखेचं लक्ष वेधण्यासाठी काल सिध्दीविनायक मंदिरासमोर स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं.

Read more

ठाण्यातील साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाच आवाहन

ठाण्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यावे असे आवाहन ठाणे मतदाता जनजागरण अभियानाने केला आहे.

Read more

ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा सीकेपी बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करण्याची ठेवीदार – खातेदारांची मागणी.

ठाण्यातील 103 वर्षे जुन्या अशा सीकेपी बँक प्रकरणात पंतप्रधानांनी मध्यस्थी करावी अशी मागणी या बँकेच्या दीड लाखाहून अधिक ठेवीदार आणि खातेदारांनी केली आहे.

Read more

ठाण्यात सोलापूर फेस्टीवलचं आयोजन

आपण परदेशात जातो, तीन चार दिवस झाले की भाकरीची ओढ लागते. पण तिकडे भाकरी मिळत नाही. मात्र सोलापूरची कडक भाकरी तीन महिने टिकते त्यामुळं ही कडक भाकरी, शेंगा चटणी आणि त्यासोबतच सोलापूर फेस्ट सातासमुद्रापार जाईल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय लवकरच होणार पूर्णत: डिजीटल

सव्वाशे वर्ष पूर्ण करणारं ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय आता काळाच्या पावलाप्रमाणे चालत असून लवकरच हे ग्रंथालय पूर्णत: डिजीटल होणार आहे. ही माहिती ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली.

Read more