गडकरी रंगायतन येथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट उभारली जाणार

गडकरी रंगायतन येथे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅप्सूल लिफ्ट उभारली जाणार असून लिफ्टच्या उभारणीसाठी ५० लाखाचा निधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे.

Read more

नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी नाट्यगृह भाड्यात सवलत

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ठाण्यातील नाट्यगृहांमध्ये सादर होणाऱ्या सर्वच कार्यक्रमांसाठी नाट्यगृहाच्या मुळ भाड्याच्या केवळ 25 टक्के भाडे आकारण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने यापुर्वीच घेतला असून नाटकांसह सर्वच कलाप्रकारांसाठी हा निर्णय लागू असल्याने प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

Read more

गडकरी रंगायतन ही वास्तू नव्यानं उभारण्याची प्रदेश काँग्रेसचे सदस्य राजेश जाधव यांची मागणी

ठाण्याचा ऐतिहासिक ठेवा समजल्या जाणा-या गडकरी रंगायतन या नाट्यगृहाची वास्तू आता धोकादायक झाली असून ती नव्यानं उभारण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सदस्य राजेश जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्यगृहात खळबळ

ऑनलाईन तिकिट बुकींगमध्ये गोंधळ झाल्यानं नाट्य रसिकांना नाटकासाठी तिष्ठत राहण्याबरोबरच बुकींग केलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यामुळे नाट्यगृहात खळबळ उडाली.

Read more

गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नुतनीकरण करण्याची अनंत तरेंची मागणी

ठाण्याचं वैभव असलेल्या गडकरी रंगायतनची वास्तू न पाडता त्याचं नूतनीकरण करावं आणि एखाद्या नविन भूखंडावर नवीन नाट्यगृह बांधावं अशी मागणी शिवसेनेचे माजी महापौर अनंत तरे यांनी एका निवेदनाद्वारे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read more